कोल्हापुरात होत असलेल्या अति मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले आहे यात अनेक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविणाचे काम सुरू आहे. कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर, शाहुपूरी-लक्ष्मीपूर परिसर पाण्याखाली गेले आहेत तर कोल्हापूरमधील व्हीनस कॉर्नर परिसराला पुराचा विळखा बसल्याने बोटींचा वापर केला जात आहे याच बोटींचा साहाय्याने पाण्यातून प्रतिनिधीने शूट केलेला हा व्हीनस कॉर्नर आढावा

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Kolhapur
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19